Author: bittambatami.com

चेंबूर जिमखाना फिडे रेटिंग खुली बुद्धिबळ स्पर्धा

अनिरुद्ध पोटावाडने यंदा देखील विजेतेपद राखले मुंबई : चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत…

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त

पालिका प्रशासन सरसावले ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता. ५) ठाण्यात येणार आहेत. यासाठीच्या नियोजनात ठाणे महापालिकेसह जिल्हा प्रशासन गुंतले आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील…

महिला मंडळाचा शारदोत्सव

मुलुंड ः मुलुंडमधील सर्व महिला मंडळांतर्फे ‘शारदोत्सव २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ५९वे वर्ष आहे. यानिमित्त ‘मुक्ताबाई ते बहिणाबाई’ अशा महाराष्ट्राच्या देदीप्यमान संत पंचकन्यांच्या तेजोमय जीवनाचा…

२८  ऑक्टोबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार

६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका उपलब्ध   वेळेत प्रस्ताव सादर करण्याचे व्यवस्थापकीय संचालक  स्वाती म्हसे-पाटील यांचे आवाहन मुंबई : ६१  व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका…

संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प घेऊन महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

Photo-6   ठाणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून दाखवलेल्या सत्य, अहिंसा या मूल्यांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्यासाठी समता विचार प्रसारक संस्था, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी…

धम्मचक्र परिवर्तन पूर्वसंध्येला मतदार परिवर्तन मेळावा

रमेश औताडे मुंबई : धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मतदार परिवर्तन मेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आंबेडकरी…

राजकारणात महिलांना समान संधी देण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न- खा. वर्षा गायकवाड

समाज आणि राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी महिलांनी ‘शक्ती अभियान’ मध्ये सहभागी व्हावे. मुंबई, दि. ३ ऑक्टोबर राजकारणात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने प्रयत्न केला आहेत. स्थानिक स्वराज्य…

50 शाळांतील विद्यार्थ्यांनी रंगविले ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेचे

20 X 30  आकाराच्या कॅनव्हासवर भव्य पेंटींग नवी मुंबई : स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात स्वच्छता विषयक नानाविध उपक्रम राबवितांना त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागावर विशेष भर देण्यात आला. या करिता महानगरपालिका…

मुर्ती विसर्जनाची सेवा देणाऱ्या  भूमीपुत्रांना विमा संरक्षण व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात !

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांची आयुक्त सौरभ राव यांच्याकडे मागणी अनिल ठाणेकर ठाणे : गत अनेक वर्षांपासून कळवा, मुंब्रा परिसरातील विसर्जन घाटावर मुर्ती विसर्जनाची सेवा करणा-या स्थानिक भूमीपुत्रांना…

पाणी पुरवठा देयकांच्या अभय योजनेस 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पाणी देयके क्यू आर कोडव्दारे घरबसल्या भरणा करण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्रातील थकीत पाणी देयक ग्राहक यांच्याकडील थकीत पाणी देयक वसूली करण्याच्या दृष्टीने थकीत पाणी देयक…