नवाब मलिकांचा जामिन दोन आठवड्यांनी वाढवला
मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव देण्यात आलेला जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज त्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांना…
