Author: bittambatami.com

मरिन ड्राइव्हवरील पदपथावर वृक्षलागवड अशक्य

मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी गेल्या किमान चार वर्षांपासून बंद असलेला मरिन ड्राइव्ह येथील पदपथ पर्यटकांसाठी नव्याने खुला करण्यात आला. मात्र, या पदपथावर पूर्वीसारखी वृक्षलागवड करण्यात आलेली नाही.…

डोंबिवलीजवळील आजदे गावात इमारतींच्या मोकळ्या जागेत बेकायदा इमारतीची उभारणी

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी हद्दीतील घरडा सर्कल जवळील आजदे गावात दत्त मंदिरासमोरील जयराम गायकर इमारतीच्या पाठीमागील बाजूस इमारतींच्या मोकळ्या जागेत आटोपशीर जागेत घाईघाईने बेकायदा इमारत उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू…

कोपरखैरणे विभागात अनधिकृत रेस्टॉरंट व बारवर धडक कारवाई

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील 41 अनधिकृत रेस्टॉरंट, बार, पब यावर 30 जूनच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत केलेली धडक कारवाईची मोहीम 1 जुलै रोजी रात्रीही कायम ठेवत कोपरखैरणे विभागांतर्गत (1) रुचिरा रेस्टॉरंट अँड…

नमुंमपा शाळेतील पाचवी ते दहावीच्या 21 हजारहून अधिक विदयार्थ्यांनी उत्साहात केले ‘स्वच्छता मतदान’

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ला सामोरे जाताना सर्व समाज घटकांचा सहभाग घेण्याची भूमिका नजरेसमोर ठेवत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार स्वच्छता कार्यामध्ये लोकसहभागावर भर देण्यात येत आहे.…

मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी घोषित – पी.वेलरासू*

अशोक गायकवाड     नवी मुंबई : बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची ४ हजार ८३ मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार…

कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी – पी.वेलरासू*

अशोक गायकवाड*       नवी मुंबई : पहिल्या पसंतीची १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून…

विप्रमंचे अभियांत्रिकी महाविद्यालय, ठाणे महानरपालिका आणि बांदोडकर महविद्यालय, यांच्या विद्यमाने वृक्षारोपणाचा अनोखा कार्यक्रम साजरा

ठाणे : जागतिक पर्यारण दिनानिमित्त विप्रमंचे टीएमसी विधी महाविद्यालयात, ठाणे महानगरालिका आणि बांदोडकर विज्ञान महावद्यालय ठाणे तसेच 1महाराष्ट्र NCC Army Boys बटालियन, यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त, विद्या प्रसारक मंडळाच्या…

आ. संजय केळकर यांनी अधिवेशनात मांडल्या कंपनी कामगार, सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यथा !

अनिल ठाणेकर     ठाणे : पावसाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देताना आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरातील विविध समस्या मांडताना बंद कंपन्यांतील कामगार, सफाई कामगार, वृत्तपत्र विक्रेते आदी कामगार…

कोकण पदवीधर मतदारसंघातुन निरंजन डावखरे १ लाख ७१९ मतांनी विजयी

ठाणे, पहिल्या पसंतीची १ लाख ७१९ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

वृक्ष पडून पाच वाहनांचे नुकसान, एका दुचाकीचा समावेश !

ठाणे : ठाण्यात सोमवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वृक्ष उन्मळून पडल्याने पाच वाहनांचे नुकसान झाले. यात एका दुचाकीचा समावेश आहे. तर अन्य एका ठिकाणी वृक्षाची फांदी पडल्याची घटना घडली. सुदैवाने…