राज्यात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस!
पुणे : मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. पुढील तीन दिवसांत देशाच्या उर्वरित भागात मोसमी पाऊस दाखल होईल. जुलै महिन्यात राज्यासह देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत…
गुजरातमध्ये भाजपाला हरवणारच!
राहुल गांधींचं भाजपाला चॅलेंज; नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या वेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड…
प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर
मुंबई : काँग्रेसकडून पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना पुन्हा…
मला गप्प बसवणाऱ्या भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं!
महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल नवी दिल्ली : “मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभी होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या 63 खासदारांना…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महीलांची तुफान गर्दी
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी राज्यभरात महिलांसाठी तुफान गर्दी केली. महिलांना १५ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरु झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्हातील सेतू केंद्रात तुफान…
मुंबईत आवाज ठाकरेसेनेचाच
अनिल परब, अभ्यंकर विजयी कोकणात भाजपाचे डावखरे विजयी अशोक गायकवाड मुंबई : मुबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या विधानपरिषदेच्या दोन्ही जागा जिंकत मुंबईत आवाज ठाकरे सेनेचाच असणार हे लोकसभेनंतर पुन्हा…
पंकजा मुंडेसह सदाभाऊंना विधानपरिषदेसाठी उमेदवारी
भाजपकडून पाच नावं जाहीर मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पंकजा मुंडेंसह सदाभाऊ खोत, परिणय फुकें, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांचा समावेश आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या…
विधिमंडळात शिवीगाळ
अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांची गलिच्छ भाषा स्वाती घोसाळकर मुंबई : अवघ्या जगाला पसायदान देणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज शरमेने मान खाली घालणारी घटना घडली. विधिमंडळाच्या इतिहासांत विरोधी पक्षनेत्याने अथवा…
वर्ल्डकप जल्लोषाच्या नावाखाली येऊरमध्ये रेव्ह पार्टी
मोठे ड्रग्ज पेडलर आल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जसंदर्भातील अनेक धक्कादायक प्रकरणं उघडकीस येत आहे. खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करुन त्याचे सेवन केले जात…
