येत्या तीन महिन्यांत शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देणार – ना. अजित पवार
अनिल ठाणेकर मुंबई : राज्यातील निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झाले असल्यास त्यांनाही जुन्या निवृत्ती वेतन…
