Author: bittambatami.com

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा चेंडू पुन्हा राज्यांच्या कोर्टात

इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास इंधनाच्या किमती तब्बल वीस रुपयांनी कमी होण्याची शक्यता…

धर्मवीर-२ क्रांती दिनी प्रदर्शित होणार

मुंबई : शिवसेनेच्या आनंद दिघे यांचा जीवनपट असणाऱ्या धर्मवीर -२ या सिक्वेल चित्रपटाचे प्रदर्शन येत्या ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा…

१४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले!

२९ जून २०२४ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे कारण या दिवशी टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी २०…

अकल्पित, अविस्मरणीय!

विशेष श्रीशा वागळे गेल्या अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारतीय संघाला हुलकावणी देणारा विश्वविजय वेस्ट इंडिजच्या भूमीत साकारला. भारतीय संघ या स्पर्धेत ‘चॅम्पियन’सारखा खेळला आणि ‘चॅम्पियन’ ठरला. तमाम भारतीय क्रिकेट…

निवडणूक संकल्प !

राज्याचा दहावा आणि विधानसभा निवडणुकी आधीचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृह व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या तिघांच्याही मनात लोकसभा निवडणुकीत झालेले…

आज जागतिक खोके आणि धोके दिवस- आदित्य ठाकरे

मुंबई : “आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे. निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय.”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य फेसबूकवर टीका…

‘महाविकास आघाडी’च मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे वक्तव करीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला. लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार…

महायुतीची दोन वर्षे विकासाची, विश्वासाची- मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :  राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पूर्ण झालीत. ही दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाची आणि विश्वासाची होती अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. बाळासाहेबांचा विचार आणि राज्याच्या विकासाचा ध्यास हाच…

भुशी डॅमच्या धबधब्यात पाचजणांचा बुडून मृत्यू

पुणे : लोणावळ्यातील भुशी भुशी डॅम धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी अन्सारी कुटुंब येथे आले होते. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने अख्ख…

मुंबई मराठी पत्रकार संघात शतप्रतिशत ‘परिवर्तन’

१४ पैकी १४ जागा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या अशोक गायकवाड मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने एतिहासिक विजय मिळवला. पत्रकार संघाच्या…