जयदीप आपटेच्या पोलिस कोठडीत वाढ
सिंधुदुर्ग : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यात आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी तर पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली…
७० वर्षांवरील नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
नवी दिल्ली : आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. आता ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. सर्व उत्पन्न गटातील ७० वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम…
आता तरी ‘देवा’ मला पावशील का ?
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आणि मनोभावे आरती केली.
मुंबईतील ऱस्ते आता टकाटक होणार
सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या परीक्षणासाठी आयआयटी मुंबईची नियुक्ती मुंबई : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईकरांची खड्यातून मुक्तता करण्यासाठी आणि मुंबईचे रस्ते टकाटक करण्यासाठी बृन्मुंबई महानगर पालिकेनेच स्वागतार्ह पावूल उचलले आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा…
राहुल गांधींच्या आरक्षणाच्या भुमिकेवर फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधीं यांनी अमेरिकेत आरक्षणावरुन केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी…
गौराई माझी लाडाची लाडाची गं…
गणपतीच्या आगमनानंतर आलेल्या गौरीचे विधीवत पूजन करण्यात आलं. सात दिवसांच्या गौरी गणपतीचे आज विसर्जन होणार आहे त्याआधी कोकणात प्रथेप्रमाणे रायगडच्या घोसाळे गावामध्ये गौरीची केलेली सजावट.
महाराष्ट्रात हे चाललय काय ?
शिंदेंच्या आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची एकाला रॉडने बेदम मारहाण… लहानमुलांनी टाहो फोडला तरी बेभानपणे मारहाण सुरु रायगड : महाराष्ट्रात नेमके चाललेय काय ? भाजपा प्रदेशाध्यक्षांची मुले दारूच्या नशेत कारने गाड्या उडवतात तरी त्यांच्यावर एफआयर नोंदविले…
आय सी 814 : भारतीय यंत्रणांचे ठळक अपयश
आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्या नंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होते आहे. विवध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या प्रकरणात आपल्याकडून काय काय चुका…
२५ वर्षानंतर पाकची कबुली
जी गोष्ट पाकिस्तान आजवर नाकारीत आला ती गोष्ट पाकिस्तानने २५ वर्षानंतर का होईना अखेर मान्य केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिक दिनाच्या निमित्ताने पाकिस्तानी सैनिकांना संबोधित…
