बाळकुम प्रसुतीगृहाला अवकळा; पर्यायी जागेचाही आवळला गळा – आ.संजय केळकर
अनिल ठाणेकर ठाणे : बाळकुम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतीगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ…
