Author: bittambatami.com

ठाणे महापालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन उत्साहात साजरा

ठाणे, आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त्‍ ठाणे महानगरपालिका व अंबिका योगाश्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृह येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपायुक्त मीनल पालांडे, ठाणे जिल्हा…

आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळाच्यावतीने डोंबिवलीत व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रम साजरा

ठाणे : आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्राच्या वतीने डोंबिवलीतील नाना नानी पार्क, मानपाडा रोड या ठिकाणी व्यसनमुक्ती संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात रा.वी. नेरुरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे…

जबाबदारी स्विकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – प्रा. वर्षा गायकवाड

नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात मुंबईत काँग्रेसचे आंदोलन मुंबई : डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगलेल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. नीट परीक्षेचा पेपऱ फुटल्याने देशभरातील २४ लाख…

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

ॲड. अनिल परब यांच्या ‘वचननामा’चे आज मुंबई पदवीधर मेळाव्यात प्रकाशन आदित्य ठाकरे, भालचंद्र मुणगेकर यांची राहणार उपस्थिती   मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उमेदवार ॲड.…

केंद्र सरकारची आधार भावातील वाढ अत्यंत तुटपुंजी – डाॅ.अशोक ढवळे

ठाणे : लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तरी आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करेल व खरीप हंगामाचे एम.एस.पी.चे भाव रास्त उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना…

वटपौर्णिमेनिमित्त नमुंमपा महिला कर्मचारी यांनी वडाचे वृक्षारोपण करून दिला पर्यावरणशील संदेश

नवी मुंबई : वटपौर्णिमेचा सण आपल्या सौभाग्याला उदंड आयुष्य लाभावे म्हणून अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त वडाची पूजा करून निसर्गाशी जवळीक साधली जाते. मात्र आजच्या इन्स्टन्ट आधुनिक युगात घरातल्या…

भाजपातर्फे ठाण्यात ३४ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन – संजय वाघुले

ठाणे, आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून भाजपातर्फे ठाण्यात ३४ ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. ‘महिला सक्षमीकरणासाठी योग’ या संकल्पनेवर झालेल्या…

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

ठाणे, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने जिल्हा नियोजन भवनमधील सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी…

जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित योग साधना करा – आ. संजय केळकर

ठाणे, शरीर, बुध्दी व मन याचा समतोल राखण्यासाठी, प्रत्येकानेच योग साधना रोज करण्याची गरज आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल असे प्रतिपादन आ. केळकर यांनी केले.…

शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी योगाभ्यास करावा – रोहन घुगे

ठाणे : योग दिन खूप महत्वाचा आहे. आजच्या काळात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. साथीच्या रोगांना दूर करण्यासाठी शरीर व मन स्वस्थ असणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात योगाभ्यास…