विशाळगडाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रायगड : सध्या विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, पण योग्य वेळ येताच विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा…
