तिरंगा मॅरेथॉन, सायकल, बाईकचीही तिरंगा रॅली
घरोघरी तिरंगा अभियानात ठामपातर्फे ठाणे : स्वात्रंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर सुरू असलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानात ठाणे महानगरपालिकेतर्फे गुरूवार, १५ ऑगस्टला सकाळी ६.०० वाजता तिरंगा मॅरेथॉन, सायकल आणि बाईक यांची तिरंगा…
