शरद पवार, उद्धव ठाकरेंवर ‘परमवीर अस्त्रा’चा हल्लाबोल
दरेकर, गिरीश महाजनांना अडकवण्यासाठी मातोश्रीवर, सिल्व्हर ओकवर फिल्डींग लागायची स्वाती घोसाळकर मुंबई : विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शऱदचंद्र पवारांची राष्ट्रवादीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपापाठोपाठ…
