गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलमुळे सुलभ आणि पारदर्शी व्यवहार-किशन जावळे
अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलचा उपयोग करावा. या माध्यमातून सुलभ आणि पारदर्शी व्यवहार होतील…
