लाडक्या बहीणींवर मुख्यमंत्र्यांकडून पुन्हा सवलतींचा वर्षाव !
मुंबई : मुंबईत पावसाने जरी दडी मारली असली तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र लाडकी बहीण योजनेवर सवलतींचा वर्षाव सुरुच ठेवला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ…
