टी20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ घोषित
लाहोर : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्डकपसाठी बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात मोहम्मद आमिरचं कमबॅक झालेय. त्याशिवाय मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना ताफ्यात संधी…
