Author: bittambatami.com

निवी या स्वप्नातील गावाला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली भेट*

रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करणार – जिल्हाधिकारी किशन जावळे अशोक गायकवाड रायगड : रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावच्या विकासात शासन…

अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात गोधनाच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर; शेतकऱ्यांची धडपड सुरू

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात आजही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. ही सर्व शेती कामधेनूवरच अवलंबून असून त्यांच्याच माध्यमातून केली जाते. त्यामुळे शेतकरी कामधेनूला आपल्या लेकराप्रमाणे जीव लावतात.…

रेल्वे यंत्रणा पावसासाठी सज्ज; मान्सूनपूर्व तयारी सुरु !

मुंबई : दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रूळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाने गेल्या काही वर्षांपासून मान्सून तयारीवर जोर देत आहे. यंदाही मध्य आणि…

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजय निश्चित

शिवसेना नेते अनिल परब यांना विश्वास उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे मानले आभार मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ गेले तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसैनिकांचे काम, पदवीधर मतदारांचा विश्वास याच्या…

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धा १ जूनला

मुंबई : यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त  ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित…

पनवेल येथे जेके टायर नवीन ट्रक व्हील सेंटर

पनवेल : भारतीय टायर उद्योगातील प्रमुख आणि टायर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी १२ व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन करत राज्यातील त्यांचा विस्तार…

मत्स्य दुष्काळ रोखण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा!

डहाणू : यंदाच्या मत्स्य हंगामात समुद्रात माशांचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. या मत्स्य दुष्काळाचा फटका मच्छीमारांना चांगलाच बसला. त्यासाठी माशांच्या प्रजोत्पादनाच्या कालावधीत मच्छीमारांकडून माशांच्या अत्यंत लहान पिलांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी…

पालघरमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

पालघर : शाळांना उन्हाळी सुटी, तसेच लोकसभेसाठी मतदान झाल्याने मोकळेपणा मिळावा म्हणून नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकसह गुजरात राज्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे केळवे, बोर्डी, शिरगावमधील समुद्रकिनारे.…

कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्तांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा मदतीचा हात

माथेरान : नुकताच अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. याची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदार संघाचे…

उरण बदलतेय; ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रोजेक्ट बदलणार उरणचा चेहरा मोहरा !

मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चरने सजलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसह व्यवसायाची उत्तम संधी, कुटुंबासाठी हवेहवेसे ‘वाईब्स’ रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांनी उतरवले सत्यात राज भंडारी उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अटल सेतू…