वाढत्या तापामानामुळे जळगावात जमावबंदी
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट मुंबई : महाराष्ट्र दिवसागणिक अधिकाधीक तापू लागलाय. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तर उष्णतेची लाट आलीय. अकोला, जळगाव ही शहरात तर सुर्यदेव इतका कोपला आहे की येथे कमाल तापमान ४५ अंशावर पोहचले आहे. या वाढत्या…
