गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडूनही भाजपाने चंदा घेतला- ठाकरे
बुलढाणा : गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून निवडणूक रोख्यांमधून चंदा गोळा करणाऱ्या भाजपाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत…