मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ मिळणार महिन्याला वीस हजार रुपये पेन्शन वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय – एकनाथ शिंदे मुंबई : राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस…
टीएमटीच्या सर्व बसेसमध्ये सर्व महिलांना सरसकट ५० टक्के सवलत
कोणतेही ओळखपत्र किंवा वास्तव्याचा पुरावा मागू नये, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे विनामूल्य प्रवास, ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र सोबत हवे. ठाणे : ठाणे महापालिका परिवहन…
महावितरणच्या पथकाला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
वाडा: थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन
बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित कल्याण : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केले आहे. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि…
५ कोटीं निधीतून उद्यानात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराची प्रतिकृती साकारणार – प्रताप सरनाईक
अनिल ठाणेकर ठाणे : बंदर परिसरात मोघरपाडा येथील ठाणे महापालिका हद्दीतील आरक्षित भूखंडावर सरखेल कान्होजी आंग्रे यांचे आरमाराची प्रतिकृती व त्यांची माहिती देण्यात येणार असून उद्याना’च्या निर्मितीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
कर्जत पोलीस पाटील संघटनेकडून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची सदिच्छा भेट
माथेरान : गावागावातील पोलीस पाटील हे गावोगावी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात. एखादा घरगुती अथवा गावातील वाद असेल तो स्थानिक पातळीवर सोडवून न्याय देण्याची महत्वपुर्ण भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे…
रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक
ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी १७ मार्च रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि…
नुसीतर्फे मर्चंट नेव्हीमध्ये शिबिरातील प्रशिक्षणानंतर मुलींना नोकरीची हमी – मिलिंद कांदळगावकर
अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (नुसी) व नुसी अकॅडमीतर्फे. मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी तसेच या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्हीमध्ये…