Author: bittambatami.com

…तर घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना टाळता आली असती !

वाचक मनोगत मुंबईच्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपाजवळील अनधिकृत होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले. मुंबईतील समस्त होर्डिंग्सचे स्टक्चरल ऑडिट झाले आहे का हे तात्काळ तपासण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या…

मुलांनो मैदानात या…

आजचे युग हे विज्ञान तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. २१ व्या शतकातील या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्ट फोन, इंटरनेट हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनले आहेत. केवळ घरातील मोठ्या माणसंकडेच नव्हे…

का वाढेना मतदानाचा टक्का?

नोंद भागा वरखडे निवडणूक आयोग, पक्षांनी मतदान वाढावे, यासाठी भरपूर प्रयत्न केले, बूथस्तरापर्यंत यंत्रणा राबवल्या; परंतु मतदान वाढले नाही. मतदार आपला हक्क का डावलतो आहे, आपले सरकार निवडण्याबाबत उत्सुक का…

उर्वरित महाराष्ट्रातही पाणी आहे…

महाराष्ट्रात पशुविज्ञान दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विद्यापीठ हे नागपुरात आहे. यातील मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे केंद्र हे नागपूरहून रत्नागिरी येथे कोकणात स्थलांतरित करावे अशी मागणी विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय…

सिडकोच्या ऑनलाईन लिलावामध्ये घोटाळा?

पनवेल : सिडको महामंडळाने नूकतीच बामनडोंगरी येथील दूकानांसाठी ऑनलाईन बोलीपद्धतीने लिलाव आयोजित केला होता. या लिलावात घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे. लिलाव अंतिम टप्यात असताना सिडकोचे संकेतस्थळावर काहीच…

मुंबईला चक्रीवादळाचा इशारा नाही

मुंबई : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर शनिवारी चक्रीवादळात, तर रविवारी महाचक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत या चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर…

चार जूनला ‘ड्राय डे’ नव्हे आता ‘दारू डे’

मुंबई : अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील लोकसभेचे निकाल चार जूनल लागणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टे चार जूनला दारू बंदी करून जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केला होता. पण या निर्णयाविरोधात बार मालकांच्या संघटनेने…

मोबाईल चोरांच्या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले

ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना अनिल ठाणेकर  ठाणे: शिवाजी मंदिरमधिल मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्य कामास असणाऱ्या जनग जंगलेचे भावविश्व मोबाईल चोरट्यामुळे उद्धवस्त झाले आहे. कामावरून दादर कल्याण ट्रेनने घरी जात असताना ठाणे स्टेशनजवळ…

विधानपरिषदेच्या निवडणुका २६ जूनला

मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाला मुहुर्त मिळाला आहे. विधानपरिषदेच्या दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी आता २६ जूनला मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार…

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार निलंबित

लैंगिक छळ आणि आर्थिक भ्रष्ट्राचारप्रकरण मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) – महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळप्रकरणी आणि विभागाअंतर्गत आर्थिक घोटाळाचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार…