Author: bittambatami.com

अंगठीवरून समजली अमुदान कंपनी स्फोटातील महिला कर्मचाऱ्याच्या मृतदेहाची ओळख

डोंबिवली: एमआयडीसीतील सोनारपाडा भागातील स्फोट झालेल्या अमुदान केमिकल कंपनीत तीन महिन्यापूर्वी लेखा विभागात कामाला लागलेल्या एका ३८ वर्षाच्या महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या अंगठीवरून पटविण्यात आली. स्फोटामध्ये या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न,…

कल्याण डोंबिवली पालिकेची बेकायदा होर्डिंग्जवर कारवाई

लोखंडी सांगाडे कटरच्या साहाय्याने भुईसपाट कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता पालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्जचे लोखंडी सांगाडे तोडण्याची जोरदार मोहीम प्रभाग स्तरावर साहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत आयुक्त…

ठाणे जिल्ह्यात आरटीईसाठी ११ हजार अर्ज दाखल

अर्ज भरण्याची ३१ मे अंतिम तारीख ठाणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेच्या नव्या नियमावलीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा पूर्वीच्या नियमावली नुसार प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी…

ठाण्यात नालेसफाईचे काम ६० टक्के झाले; ३१ मेपर्यंत काम पूर्ण करणार – आयुक्त सौरभ राव

अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशीरा सुरू झाले असले तरी आता ते सरासरी ६० टक्के झाले आहे. हे काम वेगाने सुरू असून ३१ मेपर्यंत सगळे काम…

मुस्लिम आरक्षण संपवणारच- अमित शाह

उत्तर प्रदेश : “आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नाही. भाजप धर्माच्या आधारे दिलेले मुस्लिम आरक्षण संपवणारच अशी स्पष्ट भुमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा…

उन्हासोबतच मुंबईकरांच्या खिशाला वाढत्या वीजबिलाचेही चटके

मुंबईकरांना आलंय टेन्शन मुंबई : हवामान खात्याकडून रोज दिल्या जाणाऱ्या वाढत्या तापमानाच्या इशाऱ्याने आधीच बेजार झालेल्या मुंबईकरांना आता या उकाड्यासोबतच वाढत्या वीजबिलाचेही टेन्शन आले आहे. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एसी, कुलर आणि पंख्याचा वापर…

पाकिस्तानची ताकद तपासण्यासाठी लाहोरला गेलो होतो: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे आता शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवरील भुमिकेवरून काँग्रेसला लक्ष केले आहे. पाकिस्तानची भीती दाखविणारे मोदीच…

तहानलेल्या मराठवाड्यासाठी आमिर खानच्या मदतीने शिवार पाणीदार करण्याचा निर्धार !

मुंबई : पाण्यासाठी तहानलेल्या महाराष्ट्रासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून याचाच एकभाग म्हणून तहानलेल्या मराठवाड्यासाठी आमिर खानच्यामदतीने शिवार पाणीदार करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहि.  “पाण्याची जल…

पुणे ‘दारुकांडात’ पोलिसांची अशीही बनवाबनवी

5 गोष्टींमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय मुंबई: दारूच्या नशेत दोन निष्पाप जीवांना कार खाली चिरडणाऱ्या पुण्यातील श्रीमंत बिल्डर विशाल अग्रवालच्या दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या बनवाबनवीचे नवनवे किस्से आता पुढे येऊ लागले आहेत. पुण्याचे…