लोकशाहीतील निवडणूक उत्सव उत्साहात साजरा करूया
ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग आणि सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना महिलांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली, तर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल.…
