डोंबिवलीतील आयरे गावातील साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत जमीनदोस्त करा
मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश कल्याण – डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव हद्दीतील कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता उभारण्यात आलेली साई रेसिडेन्सी सात माळ्यांची बेकायदा इमारत १२…
