भाजपचे आमदार अमित साटम यांनी घेतली मुंबईच्या आर्चबिशप यांची सदिच्छा भेट
मुंबई: भाजपचे आमदार अमित साटम यांनी शुक्रवारी मुंबईचे आर्चबिशप ओस्वाल्ड कार्डिनल ग्रेशियस यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या बैठकीदरम्यान साटम आणि कार्डिनल ग्रेशियस यांनी मुंबईशी संबंधित विविध विषयांवर माहितीपूर्ण…
