Author: bittambatami.com

आंबेडकरांनी ‘हा’ विचार निश्चित करावा…

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सध्या देशात विविध राज्यांमध्ये विविध जाती जमाती आरक्षणासाठी…

ऑलिंपिकमध्ये अधिक पदकांची अपेक्षा

आजपासून म्हणजे २६ जुलै पासून फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा खेळवली जाणार आहे. ऑलिंपिक ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे म्हणूनच ऑलिंपिक स्पर्धेला…

गृहमंत्री असून फडणवीस धमक्या कसल्या देता: पटोले

मुंबई : आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र फडणवीस धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना…

आव्हान दिवट्यांच्या बेदरकार वृत्तीचे

दखल प्रा. नंदकुमार काळे पुणे, मुंबईतील हिट अँड प्रकरण असो की पूजा खेडकर आणि तिच्या मातापित्यांचे प्रताप असोत, तिन्ही उदाहरणे बेदरकार प्रवृत्ती आणि बेभान तरुणाईचे चित्र दाखवण्यास पुरेशी आहेत. खेरीज…

भेदभाव न करता शेतकऱ्यांना मदत करा-  विजय वडेट्टीवार

मुंबई  : पावसाने शहरांतील जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला तत्परतेने उभे राहावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय…

बचाव कार्यासाठी आर्मी, नेव्ही सज्ज

मुंबई दि 25: मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून  संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण…

जेष्ठ साहित्यिक तथा विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचे निधन !

साहित्य जगतावर शोककळा !     वसई : मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक व विचारवंत,तथा हरित वसईचे प्रणेते वसई धर्मप्रांता तले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वयाच्या ८० व्या…

मुरबाडच्या दुर्गम भागात ४० ‘फिरते’ दवाखाने ‘थांबले’

बदलापूर : करोनाच्या संकटकाळात ग्रामीण पट्ट्यातील दुर्गम भागातील रूग्णांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत फिरते दवाखाने अर्थात मोबाईल मेडीकल युनीट सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत २० रूग्ण…

माथेरानमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

माथेरान : रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आकार केला असून मात्र मध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत असून कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडताना दिसत…

वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी

कल्याण : कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर…