नॅशनल गेम्समध्ये पदक, राज्य शासनकडून संयुक्ता काळेला ४० लाखाचे तर किमया कार्लेला १० लाखाचे पारितोषिक
पूजा सुर्वे व मानसी सुर्वे या जिम्नॅस्टची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी ठाणे : आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट, पंच, प्रशिक्षिका पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांच्या ठाण्यातील फिनिक्स जिम्नॅस्टिक्स…
