डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात बालकांची मोफत तपासणी शिबिर
अशोक गायकवाड रायगड : जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, अतिरिक्त…
