Category: विशेष लेख

सीएनजीच्या दरात वाढीची शक्यता

येत्या काही दिवसांमध्ये सीएनजीचे दर वाढू शकतात. याचे कारण गॅस कंपन्यांना घरगुती कोट्यातील गॅसचा पुरवठा एक महिन्याच्या कालावधीत कमी करण्याचा सरकारचा निर्णय आहे. सरकारने आधी 16 ऑक्टोबर रोजी कपात केली…

लोकोत्सव थाटात संपन्न; परंतु सत्तेसाठी घोडेबाजाराला सुरूवात

२० नोव्हेंबरला २०२४ ला मतदारांनी आपला हक्क बजावला व यामध्ये नेहमी पेक्षा जास्त मतदान झाले.यामुळे लोकोत्सवाला आगळेवेगळे महत्त्व आल्याचे दिसून आले व लोकोत्सव थाटात संपन्न झाला.कारण जास्त मतदान झाल्याचा फटका…

थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस

थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस हे भारताचे पहिले जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व वनस्पतीशास्त्रज्ञ होते. जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींमध्ये देखील प्राण्यांप्रमाणे संवेदना असतात हे हे प्रयोगाद्वारे सिद्ध केले. ऊन, पाऊस, थंडी, प्रकाश, ध्वनी…

ट्रम्पशाहीचे प्रस्तावित अधिक-उणे

लष्करी ताकद, जागतिक व्यापारावरील भक्कम पकड आणि जगाचा विरोध दुर्लक्षून प्रत्येक महत्वाकांक्षा तडीस नेणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर आता जागतिक शक्तींचे संतुलन होते…

जरांगेंची झाकली मूठ

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. जरांगे आक्रमक झाल्यास ओबीसी समाजही आक्रमक होऊन भाजपला साथ देईल; परिणामी महाविकास आघाडीला फटका बसेल, अशी शक्यता होती. माघारीमुळे जरांगेंची…

जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पोचला…

अवकाशातील आपल्या भ्रमणकक्षेत लाकूड कसे राहते याचा अभ्यास करण्यासाठी जपानच्या संशोधकांनी एक लाकडी उपग्रह तयार केला असून तो दिनांक ५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या क्षेपणास्त्रामधून अवकाशात पाठवला गेला आहे. हा लाकडी…

समाजवादी विचारधारेचे पाईक मुलायमसिंग यादव

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसेच देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायमसिंग यादव यांची आज जयंती. मुलायमसिंग यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशातील सैफई या…

नोकरदार बुडाले कर्जाच्या खाईत

भारतातील नोकरदारांसंदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. यामध्ये भारतीय नोकरदार वर्ग पूर्वीपेक्षा जास्त कर्जात बुडल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कर्ज घेणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे. बहुतेक नोकरदार लोकांवर…

चहा, बिस्कीट, तेल शांपू महागणार

सर्वसामान्य माणसाला महागाईचा नवा तडाखा बसण्याची शक्यता आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी तसेच खाद्यपदार्थ आणि वस्तू (उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल, शाम्पू अशा सर्वच) महागण्याची शक्यता आहे. जुलै- सप्टेंबर तिमाहीमध्ये ‌‘हाय प्रोडक्शन…

दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरीच जबाबदार?

दिल्लीतील प्रदूषणाला पंजाब, हरियाणातील शेतकरीच जबाबदार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यावरून वाटण्याची शक्यता आहे. ‌‘इस्त्रो‌’च्या अहवालाचा आधार त्यासाठी घेतला जात आहे; परंतु प्रदूषणाला केवळ पिकांचे काड जाळणे कारणीभूत नसून शहरवासीयही…