गुढी पाडवा हिंदू नववर्ष आणि शुभसंकल्प दिवस
विशेष राजेंद्र साळसकर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा या सणाला आपल्या हिंदू धर्मात अनण्यसाधारण असे महत्व आहे۔चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा असे म्हटले जाते۔हिंदू परंपरेनुसार चैत्र महिना हा नव्या वर्षाचा…
