Category: संपादकीय

बंगाली गोर्बाचेव्ह

डाव्यांनी झापडबंदच असले पाहिजे, कामगारांच्या हिताचा त्यांनी विचार केला पाहिजे, उद्योजकांचे हीत आणि त्यांना पायघड्या घालायची काहीच गरज नाही, अशी मानसिकता पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील डाव्यांची होती. उद्योगच आले…

कर्कश्श होणारी आव्हाने !!

येणाऱ्या निवडणुकांची चाहूल दररोज गडद होते आहे. आता राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी जोरात तयारी सुरु केली आहे. शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी श.प. या दोन्ही पक्षांनी राज्यभरात यात्रा, सभा घेण्यास सुरवात…

ही होरपळ काय सांगते?

बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचे आरक्षण रद्द केल्याने 93 टक्के जागा नोकरभरतीसाठी खुल्या झाल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांची प्रमुख मागणी मान्य झाली. पदाचा राजीनामा देऊन पंतप्रधान शेख हसिनाही परागंदा झाल्या. परिणामी,…

उद्धव ठाकरे भानावर या…!

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या चांगलेच खवळलेले दिसत आहेत. काल शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले. आता महाराष्ट्रात एक तर तू…

कोचिंग क्लासचा रोग…

दिल्लीत एका कोचिंग क्लास मध्ये पाणी शिरूर त्यात तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहाजिकच हे प्रकरण संसदेत चर्चिले गेले. यावेळी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी या कोचिंग क्लास…

आंबेडकरांनी ‘हा’ विचार निश्चित करावा…

वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे नातू एड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरू केल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सध्या देशात विविध राज्यांमध्ये विविध जाती जमाती आरक्षणासाठी…

आणबीबाणीचे वारंवार कुस्मरण भाजपाच्या अंगलटी येईल ?

संविधानाच्या हत्येचे पातक जर कुणाच्या माथी मारायचेच असेल तर ते काँग्रेसच्या माथी मारायला हवे, हा विचार जनतेच्या मनात ठसवण्यासाठी भाजपा नेत्यांनी आणीबाणीच्या काळ्या आठवणींना उजाळा देण्याचे काम सुरु केले आहे.…

निवडणुकीचा विजयी हुंकार!

करायला गेलो एक, आणि झाले भलतेच अशी अवस्था शनिवारी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची झालेली दिसली!! या तिघांनी भाजपा बरोबरच एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी…

राजकारणातील साधनशुचिता…

महाराष्ट्राच्या विधिमंडळात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान झाले. निकाल लागला. महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकले. मविआचे दोन उमेदवार जिंकले. पण यापेक्षाही चर्चेत राहीले भारतीय जनता पक्षाचे एक आमदार गणपत गायकवाड.…

बेचिराख गाझात शांतता कधी ?

बरोबर २७७ दिवसांपूर्वी इस्त्रायलने हम्मास बंडखोरांचा उच्छाद कायमचा संपवण्याचा विडा उचलला आणि गाझा पट्टीवर प्रचंड बाँबहल्ले् केले आणि नंतर तिथे थेट रणगाडेही घुसवून आक्रमण सुरु केले. गाझा पट्टीतील शहरे, गावे,…