भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा?
5 डिसेंबर 2019… आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्या नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात *एक लांबलचक वस्तू* दिसत होती.…
