नारायण राणेंच्या प्रचारपत्रकावरून बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे गायब
शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला रत्नागिरी : शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी हट्ट करूनही हक्काची शिवसेनेची जागा भाजपाने हिसकावून तेथून नारायण राणे यांनी तिकीट दिल्याने आधीच शिवसैनिकांमध्ये…
