Category: होम

मुंबई खो-खो संघटना तुषार सुर्वे व संजीव ठाकूरदेसाई यांचा  कै. एकनाथ साटम जेष्ठ कार्यकर्ता गौरव पुरस्काराने गौरव

मुंबई : मुंबई खो- खो संघटनेची सन २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. खो-खो क्षेत्रात केलेल्या अमूल्य कार्याचा व दिलेल्या…

सिनियर पॉवरलिफ्टिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धा मुंबईमध्ये

मुंबई :  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या  वतीने महाराष्ट्र राज्य सिनियर (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद -निवडचाचणी स्पर्धा – २०२४, २९ ते ३० जून २०२४ या कालावधीमध्ये नागरिक सहाय्य केंद्र संचालित…

भाव रोखण्यासाठी तूर आणि हरभरा डाळीच्या साठ्यावर बंधने

देशात डाळींच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. सरकारने एक आदेश जारी करून तूर आणि हरभरा डाळीवर साठा मर्यादा लागू केली आहे. यामुळे डाळींच्या साठेबाजीला…

आणीबाणीमुळे लोकांना लोकशाहीचे महत्व कळले

आज २५ जून, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू करण्याच्या घटनेला आज ४९ वर्ष पूर्ण झाली. बरोबर ४९ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २५ जून १९७५ रोजी देशात…

राजकीय पोरकटपणा…

विदर्भातील प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती शहरात सध्या विद्यमान नवनिर्वाचित खासदार आणि त्यांचे सहकारी आमदार मिळून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घालताना दिसत आहेत. त्याला राजकीय गोंधळ म्हणायचे की राजकीय नौटंकी…

“आणीबाणीशिवाय मोदींकडे बोलायला काहीच नाही”, मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल 

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेचे पहिले विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले असून खासदार शपथ घेत आहेत. पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर…

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी विषेश पथक नेमण्याचा आयआयटीचा सल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने आगामी काळात रस्त्यावरील भेगा दुरूस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर कॉंक्रिटसारख्या पर्यांयांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंवई आयआयटीने  दिला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्या…

जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 रत्नागिरी-नागपूर महामार्ग कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून कडाडून विरोध होत असतानाच दुसऱ्या बाजूनेच समांतर असलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सुद्धा सुरू आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र, मोबदल्यावरून शेतकऱ्यांकडून विरोध…

पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी

पुणे : पुणे ड्रग्सप्रकरणातील आरोपींना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणातील आठ आरोपींना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत हा निर्णय दिला आहे. पुणे ड्रग्स प्रकरणातील…