Category: होम

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

ठाणे : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय / संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दि.06 जून 2024 पर्यंत) निर्बंध घालण्यात…

रहदारीस अडथळा होईल,अपघात होईल असे निवडणुकीचे साहित्य लावण्यास निर्बंध

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे ठाणे : निवडणुकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ( दि.6जून 2024पर्यंत)…

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबई : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि…

निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली-जितेंद्र आव्हाड

ठाणे : भाजपने निवडणुक रोखेच्या माध्यमातून टोरंट पावर कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतले असल्यामुळेच भिवंडीत टोरंट कंपनीची दादागिरी वाढली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…

नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान

महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी नवी मुंबई : शहरात बेकायदा फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढताना पाहायला मिळते. नवी मुंबईतील रेल्वेस्थानकाबाहेरील पदपथ फेरीवाल्यांनी व्यापून टाकल्याने नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न निर्माण…

मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट

उरण : वारंवार हवामानात होणारे बदल तसेच समुद्रातील वाढता मानवी हस्तक्षेप आणि जलप्रदूषणामुळे दिवसेंदिवस समुद्रातील माशांचा साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी जलाधिक्षेत्रात मुबलक मिळणारी…

जागतिक पुस्तक दिनानिमित्त डोंबिवलीत साकारले बुक स्ट्रीट

डोंबिवली : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने डोंबिवलीत बुक स्ट्रीट या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 1 लाख पुस्तके मांडण्यात आली होती. हजारो वाचकांनी…

पक्षफुटीचा प्रचार साहित्य विक्रेताना फटका

जुना माल पडून असल्याने कोट्यवधीचे नुकसान मुंबई: राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये पडलेली फुट त्या पक्षांसाठी नव्हे तर निवडणूक प्रचार साहित्याच्या बाजारावरही पडला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यामुळे प्रचार…

शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे फलक लावून आवश्यकतेनुसार बीट मार्शल नेमावेत

सर्वंकष स्वच्छता अभियानात आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान #DeepCleaningCampaing  शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या ठिकाणी असलेल्या तानसा पाईप लाईनच्या दोन्ही…

कपिल पाटील, किसन कथोरेंनी साधला

बदलापूरात रेल्वे प्रवाशांबरोबर संवाद बदलापूर : लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांबरोबर आज संवाद साधला. होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण झाले…