अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धा १ जूनला
मुंबई : यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित…
