निकालाआधीच महायुतीत शाब्दिक चकमकी
स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे, पण त्याआधीच भाजपाप्रणित महायुतीत शाब्दिक चकमकी वाढू लागल्या आहेत. मुंबईतील मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकरांनी मुलगा अमोल किर्तीकरच्या विजयाची भविष्यवाणी वर्तवल्याने…
