अमेरिका-क्युबादरम्यान शत्रुत्त्व का ?
व्हेनेझुएलामध्ये सत्तेचा आणि ताकदीचा नंगा नाच केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता क्युबाकडे वाकड्या नजरेने पहात आहेत. ट्रम्प यांनी क्युबाला ‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’ असा इशारा दिला आहे.…
