Category: होम

सुधागडात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीच्या वतीने पाली :  रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, डिस्ट्रीक्ट 3142 व सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागडात मोफत आरोग्य…

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११एप्रिल रोजी साजरी करण्यात आली. या वेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या महान कार्याविषयी माहिती देऊन त्यांचे विचार हे…

पेड न्यूजवर लक्षे ठेवणे हे ‘एमसीएमसी’ चे प्रमुख कार्य – किशोर तावडे

अशोक गायकवाड सिंधुदुर्गनगरी : राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण, प्रिंट माध्यमात येणाऱ्या जाहिराती व मजकूर या माध्यमातून पेड न्यूज तर जात नाही याची देखरेख, पॉम्प्लेट, हॅन्डविल यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव…

कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पाला पुन्हा भीषण आग

दहा दिवसाच्या कालावधीत दुसऱ्यांदा आग कल्याण : येथील बारावे येथील पालिकेच्या घनकचरा विभागाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत केंद्रात साठवण केलेला सुका कचरा जळून खाक झाला. गेल्या दहा…

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र वितरण-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे मंगळवार,(दि.९ एप्रिल २०२४) रोजी पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले.…

मतदार जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले ओवळा- माजिवडा विधानसभा क्षेत्र

ठाणे : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १४६ ओवळा माजिवडा विधानसभाक्षेत्र जनजागृती कार्यक्रमांनी दुमदुमले. येथील लोढा पॅराडाईज महिला संघ व हाऊसिंग फेडरेशन माजिवडा मानपाडा प्रभाग ठाणे येथे नोडल अधिकारी श्री.सुनिल यादव व नायब…

चैत्रनवरात्रोत्सवात ह. भ. प. निवृत्ती इंदुरीकर महाराजांच्या किर्तनासाठी अलोट गर्दी

वारकरी संप्रदायामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा सत्कार ठाणे : आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील चैत्रनवरात्रोत्सव २०२४ भक्ती व कला महोत्सवाच्या…

नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादरच्या  श्री समर्थ व्यायाम मंदिराची राष्ट्रीय ज्युडोपटू  संपदा फाळके हिला लालबाग-परळ हा गिरणगाव भूषण पुरस्कार गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला.  

मराठी माणसाच्या कलेचा झेंडा श्रीलंकेत

रमेश औताडे मुंबई : सुप्रसिद्ध छायाचित्रकार आणि वन्यजीव पर्यटन तज्ञ अमोल हेंद्रे यांच्या थरारक छायाचित्रांचे प्रदर्शन श्रीलंका दूतावासाने कोलंबो, श्रीलंका आणि मुंबई येथे आयोजित केले असल्याने मराठी माणसाचा झेंडा श्रीलंकेत…

 ठाण्यात बँकेच्या शिपायाचा विश्वविक्रम

अखेर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद ठाणे : काही माणसं झपाटलेली असतात जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि…