Category: होम

ठाण्यातील काँग्रेस संपवण्याचे काम आव्हाड यांनी केले – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : २०१७ च्या महापालिका निवडणुकीत कळवा मुंब्रा विधानसभेतुन काँग्रेसला एकही तिकीट जितेंद्र आव्हाड यांनी दिले नाही. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेचे संयोजन करणाऱ्या जितेंद्र…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई…

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावे- रवींद्र चव्हाण

सरळ सेवेद्वारे नियुक्त कनिष्ठ अभियंत्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण मुंबई, दि. 14 : सार्वजनिक बांधकाम विभागात परंपरागत सुरु असलेल्या कामांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, चिरकाल टिकणारे नाविण्यपूर्ण काम करून विभागाची प्रतिमा उंचावण्यासाठी…

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन संपन्न

ठाणे : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करणे,गुंतवणूकदार तसेच व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्ह्याला अधिकाधिक निर्यातक्षम बनविणे, जिल्हयांना विकासाचे केंद्रबिंदू मानून जिल्हा व राज्याच्या विकासाला चालना देणे, या हेतूने…

पंतप्रधान महोदयांच्या वंचित घटकांसाठी कार्यक्रमात

नवी मुंबईच्या 40 सफाई मित्रांना लाभ नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वंचित घटकांसाठी पोहोच कार्यक्रमा’त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वंचित घटकांसाठी देण्यात येणाऱ्या पीपीई किट व आयुष्यमान…

घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय ‌घणसोली कार्यक्षेत्रातील श्री.बळीराम फकीर भोईर (जागामालक व विकासक), तळवलीगांव, यशलॉजजवळ, घणसोली, नवी मुंबई येथे यांचे तळमजला + दोन मजल्याचे आर.सी.सी., बांधकाम पुर्ण झाले होते.…

मुंबईचा विजय लांबला

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबईचा विजय लांबला चौथ्या दिवशी विदर्भाची कडवी झुंज मुंबई : रणजीच्या अंतिम फेरीत मुंबईचा संघ चौथ्या दिवशी विजय मिळवेल, असे सर्वांनाच वाटत होते. पण विदर्भाच्या फलंदाजांनी…

घरासाठी अजून किती दिवस आंदोलन करायचे ?

घरासाठी अजून किती दिवस आंदोलन करायचे ? माथाडी हातगाडी कष्टकऱ्यांचा सरकारला सवाल   रमेश औताडे मुंबई : माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे म्हणून ” कापड बाजार कामगार नव गृहनिर्माण समिती…

कर्जत तालुका आरपीआय अध्यक्ष हिरामण गायकवाड यांचा पुढाकाराने नाम फलकाचे उद्घाटन व पदाधिकारी नियुक्ती

अशोक गायकवाड कर्जत : कर्जत तालुका आरपीआय अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कोंदीवडे येथे शाखा नाम फलकाचे उद्घाटन व नूतन शाखा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.कर्जत तालुक्यात आर पी आय (आठवले)…

अश्विन शेळकेचा विकेट्सचा षटकार

४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा अश्विन शेळकेचा विकेट्सचा षटकार ठाणे : अश्विन शेळकेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर युनायटेड पटनी इन्टरप्रायझेसने अभ्युदय बँकेचा आठ विकेट्सनी दणदणीत पराभव करत ४८ व्या…