Category: होम

अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल – आमदार डाॅ..जीतेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : जर असाच रूपया पडायला लागला तर भारत कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल,…

लोकसेवा समितीच्या 27 व्या वर्धापन दिन निमित्त आयोजित भव्य कोकण मेळाव्यात यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारताना भास्कर दिलीप नलावडे आणि सौ. मीनाक्षी मालवणकर. उजवीकडे लोकसेवा समितीचे…

कर्करोग मुक्त भारत राष्ट्रव्यापी मोहीम

रमेश औताडे मुंबई : भारतात दरवर्षी कॅन्सरच्या १४ लाखांहून जास्त केसेस आढळून आल्या असून २०२५ पर्यंत त्यांची संख्या वाढून १५ लाखांवर पोहोचेल. यासाठी जनजागृती करण्यासाठी अपोलो कॅन्सर सेंटर मे जागतिक…

पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत

रमेश औताडे मुंबई : विश्वसाहित्यिक पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे १२ फेब्रुवारी रोजी कुलस्वामिनी साहित्य परिषदेच्या वतीने होत असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष लेखक व…

कस्तुरबा गांधी राष्ट्र सेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

केतन खेडेकर कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्काराचे आयोजन नुकतेच एम.डी.काॅलेज, परळ,मुंबई येथे करण्यात आले होते. माजी मुंबई युनिव्हर्सिटी कुलगुरू, खासदार व राष्ट्रीय नियोजन समिती सदस्य सन्माननीय डाॅ. भालचंद्र मुणगेकर , सामाजिक,…

अंनिसतर्फे डिजिटल स्वरुपात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू होणार !

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डिजिटल स्वरुपात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी…

चेंबूरमध्ये ७ व ८ फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

मुंबई : मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर व श्री. ना.ग.आचार्य व श्री. दा.कृ. मराठे महाविद्यालय चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्र. दि.०७ व  शनि.०८ फेब्रुवारी २०२५ रोजी या दोन्ही दिवशी दु.०३…

ठामपाच्या नवीन वादग्रस्त मुख्यालय उभारणीच्या चौकशीची धर्मराज्य पक्षाची नगरविकास विभागाकडे मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वर्तकनगर प्रभाग समितीच्या क्षेत्रात असलेल्या रेमण्ड परिसरात, ठाणे महापालिका मुख्यालयाच्या ३२ मजली, भव्यदिव्य अशा नवीन इमारतीची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ६३१ वृक्ष तोडण्याचा…

एसटी भाडेवाढीविरुद्ध ठाण्यात महाविकास आघाडीचा एल्गार

अनिल ठाणेकर ठाणे: खोपट, एसटी डेपो समोर आज ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्याच्या मनमानी भाडे वाढीविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.  सदर आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केंद्रीय…