Category: होम

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक मुंबई : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लाॅक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान हा ब्लॉक असेल. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लाॅक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. तसेच खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा होणार विस्तार स्वाती घोसाळकर मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे. महायुतीच्या भाजपा, एकनाथ शिंदे…

कोपरी येथील पुनर्विकासात ठाणेकरांची फसवणूक ?

कोपरी येथील पुनर्विकासात ठाणेकरांची फसवणूक ? आमदार केळकर घेणार संयुक्त बैठक सिद्धेश शिगवण ठाणे : झोपडपट्टी तसेच जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर…

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न

मुंबई क्लायमेट वीक अंतर्गत ‘४७°C’ लघुचित्रपट प्रदर्शन व उपाययोजना संवाद कार्यक्रम संपन्न मुंबई: मुंबई क्लायमेट वीकचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका, प्रोजेक्ट मुंबई आणि एसआयईएस इन्स्टिट्यूट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

  २७ जानेवारीच्या घटनांवरून राजकीय आरोपांना आनंद परांजपे यांचा तीव्र निषेध

२७ जानेवारीच्या घटनांवरून राजकीय आरोपांना आनंद परांजपे यांचा तीव्र निषेध ‘अजितदादांसोबत उभे राहिलेले खरे कुटुंब’ ठाणे दि. १३ फेब्रुवारी – कुटुंब म्हणजे फक्त रक्ताची नाती नाही तर २ जुलै २०२३…

 बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड

बांग्लादेशी घुसखोरांना मुंबई बाहेर काढा- प्रसाद लाड मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रसाद लाड यांनी BEST, पोलीस वसाहतसह विविध विषय सविस्तरपणे मांडले मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबई शहरचे…

  महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाची घेतली आढावा बैठक

पहिल्याच बैठकीत महापौरांनी दिले नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना प्राधान्य महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पाणीपुरवठा विभागाची घेतली आढावा बैठक ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला…

 केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी;

केडीएमसीत ५१ वारसांना नोकरीची संधी; महापौरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वाटप डोंबिवली, दि. १३ फेब्रुवारी (आरती परब) – कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच मयत सफाई कामगारांच्या ५१ वारसांना लाड- पागे…

 माणिकराव कोकाटेंनंतर आता नरहरी झिरवळ अडचणीत;

माणिकराव कोकाटेंनंतर आता नरहरी झिरवळ अडचणीत; लाचखोरीच्या आरोपावर मंत्र्यांचं मोठं विधान! हरिभाऊ लाखे नाशिक : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित…

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून ठाण्यात अमर्याद वृक्षकत्तल – मनोज प्रधान अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगर पालिका हद्दीत ८.२४ किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र, ही तोडलेली…