भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
मनमोहन सिंगांच्या समाधीसाठी जागा द्या, काँग्रेस अध्यक्षांची पंतप्रधान मोदींना विनंती नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी…
