Category: होम

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन

ठाणे : मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मार्फत प्रोजेक्ट दिशा व्ही स्कूल पोर्टल द्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी कामकाज करण्यात येत आहे.…

चिरंजीवी संघटनेचे ‘बालपण वाचवा मानवता वाचवा’ यासाठी लाक्षणिक उपोषण

ठाणे : चिरंजीवी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी(अवली)तोडकरी यांचे बालपण वाचवा मानवता वाचवा, यासाठी ३ दिवसीय लाक्षणिक उपोषण विक्रमगड येथे नुकतेच पार पडले. चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना असून,…

शहापूर तालुक्यात शिवजल सुराज्य अभियानाचे रोहन घुगे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे : ठाणे ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत “शिवजल सुराज्य अभियान” राबविण्यात येत असून या अभियानाचे शुभारंभ शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या…

‘खारफुटी’ मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चिंता

 फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालात रमेश औताडे मुंबई : भारतीय वन व पर्यावरण विभाग प्रत्येक वर्षी पर्यावरण अहवाल सादर करत असते. निसर्ग, हवामान, तापमान, स्वच्छ पाणी या बाबींचा विचार करता…

२८ व २९ डिसेंबरला नागपुरात ‘अक्षरक्रांती’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव

नागपूर : अक्षरक्रांती फाऊंडेशन व कला गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे २८ व २९ डिसेंबरला ‘पहिले अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव’ संपन्न होत…

पं. भातखंडे संगीत सभेचे ५ जानेवारीला आयोजन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. य. वि. भातखंडे पुरस्कृत पं. भातखंडे संगीत सभा आयोजित केली आहे. या सभेत रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता…

वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्हासात साजरा

स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्हासात साजरा हरिभाऊ लाखे नाशिक : स्वामी विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा इंदिरानगर नाशिक येथे २७ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे प्राचार्य विलासकुमार देशमुख यांच्यासह माजी विद्यार्थिनी बागेश्री मानसी मनोज पारनेरकर, वृंदा जोशी,  प्ररेणा कुलकर्णी, जयसिंह पवार,  माधुरी देशपांडे, रत्नाकर वेळीस, राम बडोदे, दिपाली साळवे, आशा नागरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्हासात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहूण्याची आपले मनोगत व्यक्त केले, व तसेच प्रमुख पाहूण्याचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला शासनदार व रंगतदार करण्यासाठी शिक्षक, शिक्षकांनी फार परिश्रम घेतले होते. अंगणवाडी ते १०वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात यशस्वीरित्या भाग घेतले…

माहितीच्या अधिकारातून विकासाला चालना

केंद्रिय माहितीचा अधिकार-२००५’ या कायद्याला पाहता- पाहता १९ वर्षे उलटून गेली. हा कायदा भारतीयांसाठी मूलभूत कायदा म्हणून पारित झाला असला तरी त्याचा प्रचार म्हणावा तसा अजूनही झालेला नाही. या कायद्याने…

सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा महान दिग्दर्शक

हिंदी चित्रपट सष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, पटकथाकार श्याम बेनेगल यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. १४ डिसेंबर १९३४ रोजी हैद्राबाद येथ त्रिमुलागिरी येथे जन्मलेले श्याम बेनेगल हे हिंदी…