खरेदी विक्री संघात धान्य देण्यासाठी, शेतकऱ्यांचा उघड्या मैदानात मुक्काम.
व्यापाऱ्यांचे धान्याला प्राधान्य दिल्याने गदारोळ राजीव चंदने मुरबाड : शासनाने शेतकऱ्यांचे धान्य खरेदी विक्री संघा मार्फत हमी भावाने खरेदी होत असल्याने त्याचा टोकन घेण्यासाठी आपला नंबर लागेल की नाही…
नागराज मंजुळे यांना समन्स
खाशाबा जाधव चित्रपट वाद पुणेः दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉफीराईटबाबत…
अनधिकृत बांधकामे निष्कासन करणेसाठी महानगरपालिकेने कसली कंबर
भिवंडी : २५ नोव्हेंबरला आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उप-आयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांच्या समवेत अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी बैठक पार पडली. या बैठकीस विधी अधिकारी, प्रभाग…
पश्चिम रेल्वेला १६४ कोटींचे उत्पन्न
मुंबई : होर्डिंग, जाहिराती, रेस्टॉरंट, दुकानभाडे (एनएफआर) अशा माध्यमातून पश्चिम रेल्वेला एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या १९ महिन्यांमध्ये १६४ कोटी ३६ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तिकीट विक्री व्यतिरिक्त मिळालेल्या या महसुलात मुंबई विभागाचा वाटा ११५ कोटी ६९ लाख रुपये…
संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार नाहीत !
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक ऐतिहासिक निर्णय दिला. १९७६ मध्ये पारित झालेल्या ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात “समाजवादी” आणि “धर्मनिरपेक्ष” या शब्दांचा समावेश करण्यात आला होता. हे दोन शब्द काढण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत.…
संभल हिंसाचाराची चौकशी होणार
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी सार्थल पोलीस चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूदचा मुलगा सुहेल इक्बालसह ८०० जणांविरुद्ध…
तेलंगणा सरकारने अदानींची १०० कोटींची देणगी नाकारली
तेलंगणा : उद्योगपती गौतम अदानी यांनी देऊ केलेली १०० कोटी रुपयांची देणगी तेलंगणा सरकारने नाकारली आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात…
आदित्य ठाकरे सभागृह नेते
प्रभू प्रतोद 0 भास्कर जाधव गटनेते मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सभागृह नेतेपदी आदित्य ठाकरे यांची तर प्रतोदपदी सुनील प्रभु आणि विधानसभेच्या गटनेतेपदी भास्कर जाधव यांनी निवड करण्यात आली. पक्षाच्या…
