शरद पवारांचे ९ उमेदवार पिपाणी चिन्हामुळे पडले
मुंबई : लोकसभा निवडणुकीप्रमाणे पिपाणी चिन्हाचा फटका विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाला बसल्याचे समोर येत आहे. पिपाणीमुळे शरद पवार गटाचे उमेदवार नऊ ठिकाणी पडल्याचे दिसून आले आहे. यावरून मतदारांनी पिपाणीलाच तुतारी समजून…
