Category: होम

ठाण्यात रिक्षेत विसरलेला दीड लाखांचा ऐवज प्रवाशांना परत

ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील सावरकरनगर परिसर येथून ठाणे स्थानक परिसरात रिक्षेतून येत असताना, एक प्रवाशी सोन्याची ऐवज आणि रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज असलेली पिशवी ठाणे स्थानकात…

बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथील कै अनंतराव भोसले मैदानावर शिवसेना शाखा क्रमांक १४ तर्फे आणि शिवसेना शाखा क्रमांक १२ व मागाठाणे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात…

भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला आरंभ

हमाल, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाल्यांवर लक्ष केंद्रीत   मुंबई : राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी मुंबईसह राज्यभरात…

शाहरुख खानची ‘मन्नत’ पूर्ण बंगल्याचे दोन मजले वाढवण्यास पर्यावरण विभागाची मंजुरी

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यावर आणखी दोन मजले वाढणार आहेत. राज्याच्या पर्यावरण विभागाने नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बंगल्याच्या विस्तारिकरणाची शाहरुखची ‘मन्नत’…

शंभर दिवसांत बीकेसी ते वरळी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करा उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते कुलाबा अशा दुसऱ्या टप्प्याचे आतापर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.…

ठाणे शहरात सतिश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारणार – खासदार नरेश म्हस्के

ठाणे : शहाराची उंची त्या शहरात असलेल्या उंच इमारतींवरुन किंवा शहरातील श्रीमंत माणसांवरुन ठरत नाही तर, त्या शहरात असलेले संस्कार, शहरात असलेले स्टेडियम, नाट्यगृह, महाविद्यालय, तरण तलाव, सामाजिक आणि सांस्कृतिक…

कल्याण-डोंबिवलीत पाण्याचा ठणठणाट

अमृत जलवाहिनीचे काम सुरू असताना विद्युत वाहिका तुटली   कल्याण : कल्याण, डोंबिवली शहरांना सोमवारी सकाळी पालिकेकडून कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त…

ठामपाने पाणी विभागाचे बायलाॅज जाहीर करावेत – नितीन देशपांडे

अनिल ठाणेकर ठाणे : गेल्या पंधरवडय़ात ठामपाने ७६ कोटी थकीत बीलासह चालू वर्षांतील १४६ कोटी पाणी बिलासाठी सुमारे ३५०० नोटीस दिल्याचे वृत्त वाचण्यात आले. ठामपाने महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत पाणी विभागाचे…

मुंबई महानगरक्षेत्रात केबल कार प्रकल्पासाठी नितीन गडकरींना भेटणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या विकसित भारत २०४७ या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सर्व राज्यांच्या…

आरोग्याचा संदेश देत पोलीस रेझिग सायकल राईड संपन्न

ठाणे : फिट राहा हिट राहा म्हणत रविवारी पोलीस रेझिंग डे निमित्त सायकल राईड संपन्न झाली. या सायकल राईड मध्ये साडेचारशे हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते. चार वर्षांच्या…