राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा
प्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबई : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे. आपली लोकशाही त्यामुळेच बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन…
