Category: होम

गुजरात आणि कच्छ मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करा ;

मिशन पीसचे ॲम्बेसेडर डॉ. प्रवीण भाटिया यांचे थेट पंतप्रधानांना साकडे   मुंबई, : अतिवृष्टीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीच्या सर्वेक्षणाबाबत गुजरात सरकारच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नियमांच्या आधारे कच्छ मांडवीतील पावसाच्या पुराच्या…

पालकमंत्र्यांच्या गाडी समोर चक्क बिबट्या आडवा;-पालकमंत्री थोडक्यात बचावले;सोयगावच्या वेताळवाडी जवळील घटना

सोयगाव : पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर चक्क बिबट्या आडवा होऊन या बिबट्याने चक्क पंधरा मिनिटे पालकमंत्र्यांच्या ताफा अडवून ठेवल्याची घटना मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास हळदा घाटातील वेताळवाडी किल्ल्या…

तीन हजार कुक्कुट पक्षी पेक्षा जास्त क्षमतेच्या पोल्ट्री फार्मधारकांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी – डॉ. गिरीश बारडकर

कर्जत : अशोक गायकवाड* कर्जत तालुक्यात पोल्ट्री फार्म रजिस्ट्रेशन/नोंदणी प्रक्रिया करीता विशेष मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. हया विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून, सहा. आयुक्त पशुसंवर्धन कर्जत डॉ. गिरीश बारडकर यांनी कर्जत…

माथेरान शार्लेट लेक स्वच्छते दिरंगाई बाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा

मुकुंद रांजणे   माथेरान : माथेरानला पाणीपुरवठा करणार ब्रिटिशकालीन शार्लेट लेख या तलावाची गेल्या अनेक वर्षापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही याकरता निसर्ग पर्यटन स्टॉल संघटना आग्रही असून याबाबत त्यांनी उपोषण…

भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्यातर्फे कोपरीतील शाळांना मोफत सीसीटीव्ही

ठाणे, : भाजपाचे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा प्रमुख व माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जोपासत विधायक उपक्रमांतर्गत कोपरीतील…

ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा – नरेंद्र पंडित

अनिल ठाणेकर   ठाणे : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची दखल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव…

लोकसभेच्या निवडणुकीत आरोग्य क्लिनिकांच्या आश्वासनांच केली

निलेश सांबरे यांच्याजिजाऊने वचनपूर्ती ! अनिल ठाणेकर   लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निलेश सांबरे यांनी मोफत आरोग्य क्लिनिक उद्घाटन करून देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची वचनपूर्ती करत भिवंडी लोकसभा प्रमुख…

घोडबंदरमध्ये अद्ययावत कॅशलेस रुग्णालय

१५० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल; गरजूंना मिळणार मोफत शस्त्रक्रियेसह उपचार   ठाणे : महापालिका क्षेत्रात आणखी एक कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील नळपाडा येथे १५० खाटांचे सर्व…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न…

महाराष्ट्रास सुवर्णचा दुहेरी मुकुट

३४वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा : साताराचा प्रसाद बळीप व सांगलीची वेदिका तामखडे सर्वोत्कृष्ट खेळाडू   झारखंड : पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या…