दौलत दरोडा यांना मंत्रिपद देण्याची मागणी
कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना साकडे पालघर : अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यातून शहापूर विधानसभेची वाट्याला आलेली जागा दौलत दरोडा यांनी जिंकली असून त्यांनी तब्बल पाचव्यांदा शहापूर विधानसभेतून…
