सिव्हील रुग्णालयात महिलेने दिला तीन मुलांना जन्म !
ठाणे : बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतीगृहात जाणं सर्वसामान्य कुटुंबासाठी खर्चिक असल तरी ठाणे सिव्हील रुग्णालयातील अद्यावत प्रसूतीगृह बाळांसाठी वरदान ठरत आहे. अत्यंत जोखमीच्या प्रसूती सुखरूप पार पडत असून, नुकतेच एका महिलेने…
